वादळी वाऱ्यासह कोल्हापूर मध्ये पावसाचे जोरदार आगमन….!
ब्रेकिंग न्यूज… कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात.
ब्रेकिंग न्यूज… कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात.
विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर – पणजी ही शिवशाही बस (दि.२७) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रवासी घेवून मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली. महालक्ष्मी चेंबर्ससमोर काही प्रवाशी थांबल्याने बस बाजूला घेताना अचानक ब्रेकफेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. याकारणाने बस […]
कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२७: रयतेला रोजगार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली कोल्हापुरातील शाहू मिल ही वास्तू व परिसर शाहू महाराजांचे जिवंत स्मारक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लोकराजा […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२७: पश्चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची (SAR) पोहोच वाढवण्यासाठी, पश्चिम किनार्यावरील विविध हवाई क्षेत्रांशी UDAN योजनेअंतर्गत समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोस्ट […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि -२६ : .छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते . त्यांनी वेगवेगळ्या कलांना , कलावंताना प्रोत्साहन दिले छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली […]
कोल्हापूर/प्रतिनिधी: दि. २५ रोजी दुपारी ४.०० वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात गगनबावडा ३३/११ केव्ही उपकेंद्र परिसरात वीज पडल्याने उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरस्त झाला. तो ट्रान्सफॉर्मर २१ तासाच्या अथक परिश्रमानंतर जागेवरच दुरुस्ती […]
सांगली/प्रतिनिधी: गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप […]
विशेष प्रतिनिधी शैलेश माने कोल्हापूर/प्रतिनिधी :“आजची पिढी प्रचंड स्मार्ट आहे, या स्मार्टपिढीने स्वतःच्या वेळेचे स्मार्ट नियोजन करावे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती करावी असे मत मर्सिडीज बेन्झचे जनरल मॅनेजर डॉ. उमेश देशपांडे […]
कोल्हापूर/प्रतिनिधी २५: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त “लोकराजा कृतज्ञता पर्व” अंतर्गत आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास आज यशस्विनी राजे छत्रपती यांनी भेट दिली. हे छायाचित्र प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या यशस्विनी राजे म्हणाल्या, कोल्हापूरच्या तरुण पिढीने […]