केडीसीसी बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील यांची निवड

कोल्हापूर, दि. २२: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पांडुरंग पाटील यांची एकमताने निवड झाली. बँकेचे संचालक व आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर एकमेव पाटील यांचा […]

महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल करु नये

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. ज्या महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालयाविरुध्द कारवाई करण्यात येईल. […]

पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर जावून पाणी धोका पातळीकडे सरकत […]

“दशमी शिवसंवादाची व पंधरवडा शिवसंपर्काचा” अभियानातून संघटनात्मक बांधणीला बळकटी देणार :
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मार्गक्रमण करत असून, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिक करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच […]

वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणा चळवळीच्या अंतर्गत वृक्ष लागवड.

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणाची चळवळचे जनक डॉ. ज्ञानेश्वर मुळे अंतर्गत ,डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन आणि अमोल बुडे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते बांबरवाडी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात […]

सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक  संदीप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]

साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

 साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश . कोल्हापूर : साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड […]

संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन सतर्क रहा….स्वयंसेवक व एनडीआरएफची पथके सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना

कोल्हापूर, दि : सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजेच 36 फुटांवर असून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा […]

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]