गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला.    मुलचंद बाशूमल निरंकारी (वय […]

लॉकडाऊनच्या मुदतीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ… ५ ऑगस्टपासून मॉल्स, मार्केट, दुकाने सकाळी ९ ते ७ पर्यंत सुरू

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये मॉल्स, मार्केट, दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरु […]

आम्ही इचलकरंजीकर अधिकारी च्या वतीने आय जी एम ला गरम पाण्याचे दहा डिस्पेन्सर

इचलकरंजी प्रतिनिधी महेश सोनवणे मूळ इचलकरंजी शहरवासी असलेले आणि राज्यभर कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या आम्ही इचलकरंजीकर अधिकारी व्हॉटस् ॲप ग्रु पच्यावतीने आज इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात गरम पाण्याचे 10 डिस्पेन्सर देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना पिण्यासाठी गरम […]

आता लवकरच …… मिडिया कंट्रोल न्युज चॅनेल लाईव्ह

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे सर्व  सभासद यांना विनंती  लाईक करा , शेअर करा, सबस्क्राईब करा .  

सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, आमदार जाधव यांची सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिकेच्या राजारामपुरी येथील नगररचना विभागाला नागरिकांच्या तक्रारीनुसार भेट देऊन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आढावा घेतला. व सात दिवसांच्या आत फाईलची निर्गत करा, अशी सूचना केली.  घरकुल आवास योजनेसाठी किती लोकांनी […]

पोलिसांना कोविड-१९ प्रादुर्भाव संपेपर्यंत सेवा निवासस्थाने ठेवण्याची मुभा : गृहमंत्री अनिल देशमुख

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कोविड-१९ प्रादुर्भाव संपत नाही, तोपर्यंत त्यांची सेवा निवासस्थानी त्यांच्याकडे ठेवण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या […]

गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय..जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालय व रूग्णालयासाठी कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेसहित आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्ण वेळ विलगीकरण रूग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात यावे.  या रूग्णालयात […]

बनावट शिक्का व तहसिलदारांची बोगस सही करून बिगरशेती आदेश देणारा आरोपी गजानन पाटील अटकेत

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गोकुळ शिरगाव येथील तहसिल कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी, शीतल मुळे-भांमरे यांची बोगस सही करून जमिनीचा बिगरशेती बोगस आदेश देणारा आरोपी गजानन रवींद्र पाटील (वय ३३, राहणार शिवाजी […]

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना  ५००  नविन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता […]

गृह विलगीकरणात कोरोना रूग्णांवर उपचार..कोल्हापुरातील वडणगे ग्रामपंचायत अग्रेसर

 कोव्हिड-१९ चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठविले आहे. कोल्हापूर जवळील वडणगे ग्रामपंचायतीने यापूर्वीच याबाबत पत्रव्यवहार करून असे […]