कोल्हापूरची अमृता बीग बॉस मराठीच्या टॉप फाईव्हमध्ये, कोल्हापूरकर आपल मत देऊन तिला बनवू शकतात विजेती.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्‍या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात […]

‘दिलबहार’ची ‘जुना बुधवार’वर मात ….!
पोलिस विरुद्ध रंकाळा सामना बरोबरीत

  कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए लिग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-० गोलने मात करून तीन गुणांची कमाई केली. सामन्यातील दोन्ही गोल इचिबेरी याने नोंदविले . कोल्हापूर पोलिस […]

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही कटिबद्ध राहू – खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. त्यामधून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीची माहिती उपलब्ध केली होती.त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके शेतीत घेऊन पिकांमध्ये विविधता आणली पाहिजे.भविष्यामध्ये शेतीमध्ये विविध […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा…

कोल्हापूर – प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन पुढील काळात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, […]

कोल्हापूर नगरीत अभाविप चे शक्ती प्रदर्शन…

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन २३,२३व २५ डिसेंबर ला कोल्हापूर मध्ये होत आहे. आज (२४ डिसेंबर) या अधिवेशनाच्या दूसऱ्या दिवशी संपूर्ण कोल्हापूर नगरी समोर अभाविप ने आपले शक्तिप्रदर्शन […]

कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक….!

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान असवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. अमादर जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करून […]

संजय घोडावत विद्यापीठ मध्ये राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन….!

कोल्हापूर : संजय घोडावत युनिव्हर्सिटी, (SGU)अतिग्रे येथे सोमवार दि. २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान MPL ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी […]

ना.चंद्रकांत पाटील वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीचे पत्र सुपुर्द करन्यात आले…!

कोल्हापुर : विकास रामचंद्र कुलकर्णी व अनंत रामचंद्र कुलकर्णी रा. शाहूपुरी ४ थी गल्ली, विट्ठल मंदिर शेजारी, कोल्हापुर यांच्या कुटुंबीयांना आज मा. चंद्रकांत पाटील वैदयकीय सहायत्ता कक्षाच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधी प्राप्त करून देण्यात आला. पेशंटचे […]

लाइफलाँग फ्रीराइड सायकलच्या ‘ग्रीन राइड’ या मोहिमेसाठी भारताचा फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण कोल्हापूरमध्ये….!

कोल्हापूर : १९ डिसेंबर २०२२ बीकेसी येथून सुरू – मुंबई ते मंगलोर ही ग्रीन राईड ८ दिवसात १० शहरांमध्ये १४०० किलोमीटर अंतर पूर्ण करणार.मुंबई, २१ डिसेंबर, २०२२: भारताचे सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण पुन्हा एकदा […]

‘धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी साजरा केला पत्रकारांसोबत वाढदिवस….!

MEDIA CONTROL NEWS NETWORK कोल्हापूर : ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता भरत जाधव आणि संपूर्ण टीम वेगवेळ्या शहरांमध्ये प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव […]