सरला एक कोटी’ पत्त्यांचा किंग येतोय…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय… ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. […]

वाठार मध्ये १२ डिसेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबीर…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिर वाठार येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र […]

टीसीएस येत्या काळात संपूर्ण जगाला आदर्श मनुष्यबळ पुरवेल :चंद्रा कोडरू….!

  कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे  अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु […]

जिल्ह्यात आज रात्री १२ पासून बंदी आदेश लागू….!

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने […]

विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले.  आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते […]

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….!

कोल्हापूर : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात विविध मान्यवर व भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले.  कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,आ.जयश्री जाधव, आ.जयंत आसगावकर,महापालिका प्रशासन […]

स्विमिंग हब फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन….!

अजय शिंगे कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी […]

डॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर :महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक, इतिहासकार व समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या अजोड कार्याबद्दल ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार देऊन ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा […]

राजाराम महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू : राजेश क्षीरसागर…!

कोल्हापूर: राजाराम महाविद्यालय हे शहरातील नामांकित महाविद्यालय असून, या महाविद्यालयात कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्हा व सीमा भागातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजाराम महाविद्यालयातील शिक्षण दर्जेदार असून, या महाविद्यालयातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. परंतु, गेल्या […]