कर्तृत्वाची वाट उजळवत यशाच्या नव्या शिखराकडे… मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणीतून जनसेवेचा ध्यास… संघटनात्मक कार्यातून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत झेप; मेघराज हट्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम! कोल्हापूर : पत्रकारिता ही केवळ बातमी मांडण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे प्रभावी साधन आहे. या […]

महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; गावपातळीपर्यंत संघटन विस्ताराचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष, पूनमताई तोडकर

  मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या […]

रक्ताचं नातं नसतानाही मनाचं नातं जपणारा ‘जावेद’… यास… माणसं जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

media control news network  विशेष वृत्त : काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती मनाने जोडली जातात. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याने निर्माण झालेल्या नात्यांचे बंध अधिक घट्ट असतात. अशाच मनाच्या नात्यातून माझा […]

“दोन लाख राख्यांतून उमटला जवानांप्रती करवीरचा प्रेमबंध; ताराराणींच्या नावाने घडणार नव्या रणरागिणींची शौर्यगाथा!” 🇮🇳

स्वामी विवेकानंद ट्रस्टचा २७ वर्षांचा ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ उपक्रम; छत्रपती ताराराणी यांच्या नावाने सैनिकी स्कूल सुरू करण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांचा पुढाकार कोल्हापूर प्रतिनिधी : देशाच्या सीमेवर ऊन-पाऊस, थंडी-वारा आणि जीवाची पर्वा न करता […]

स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही

  कोल्हापूर प्रतिनिधी, करवीर तालुक्यातील उचगावमधील नागरिकांना चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्यासाठी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपचे सदस्य प्रयत्नशिल आहेत. उचगावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना […]

पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावात धार्मिक परंपरा जपणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागर

 श्रावण व्रतवैकल्यातून हिंदू संस्कृतीचा जागर; पाच हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग कोल्हापूर प्रतिनिधी, दि. २४ : पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव असताना हिंदू धर्माची समृद्ध संस्कृती, धार्मिक परंपरा आणि संस्कार जपणे ही काळाची गरज आहे. नव्या पिढीला […]

कलाकारांच्या स्वप्नांना नवी भरारी; ‘शरद प्रतिभाशाली’ प्रतिष्ठानचा एकजुटीचा निर्धार

  पुणे प्रतिनिधी : कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी आणि संघर्षावर मात करून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी केले. शरद […]

श्रावण भक्तीचा जागर; ‘व्रतवैकल्य’ उपक्रमातून महिलांचा आध्यात्मिक सहभाग: सौ. क्षीरसागर

मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : श्रावण महिन्याच्या पावित्र्याला सामाजिक एकतेची आणि हिंदू संस्कृतीच्या जागराची जोड देणारा ‘श्रावण व्रतवैकल्य’ हा उपक्रम यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने […]

लिंगायत समाजासाठी ‘अमृत’च्या योजनांचे दरवाजे खुले; राज्य अध्यक्ष संजय तेलनाडे 

 हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा ‘अमृत’च्या लक्षित गटात समावेश; शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी योजनांचा लाभ मिळणार कोल्हापूर, हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य […]

स्वातंत्र्याच्या जल्लोषात तरुणाईचा दमदार हुंकार! रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात..

कोल्हापूर प्रतिनिधी, : स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ ध्वजारोहणाचा दिवस नव्हे, तर देशासाठी काहीतरी करण्याची उमेद, नव्या पिढीच्या मनात ऊर्जा आणि राष्ट्रभक्तीची ज्योत चेतविणारा दिवस. याच देशभक्तीच्या उत्साहाला तरुणाईच्या जोशाची आणि कलेची जोड देत रगडियन जिमचा चौथा […]