अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]









