मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन कणेरी मठ येथे होणाऱ्या पंचमहाभूत महोत्सवाची पाहणी….!

कोल्हापूर : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कणेरी मठकडे प्रयाण. दुपारी १२.२० वाजता […]

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कणेरी मठ येथे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या तयारीची पाहणी

कोल्हापूर :-श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात येणार असून […]

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी […]

समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.             महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास […]

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सिम्बॉयसिस विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ संपन्न….!

पुणे : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.   […]

कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील…

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सुधारित प्रारुप मतदार […]

कोल्हापुरातील नामवंत भ्रूण शास्त्रज्ञ डॉ. पंकज काईंगडे यांचा ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांच्याकडून गौरव…!

कोल्हापूर : रिप्रोडक्टिव मेडिसिन क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर येथील डॉ.पंकज काईंगडे संस्थापक आणि संचालक रेप्रोहेलिक्स लॅबस कोल्हापुर यांना ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांचे कडून १) ISAR डॉक्टर गौतम खास्तगीर सर्वोत्कृष्ट संशोधक […]

विविध सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला लोकोत्सवाची किनार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा […]

आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : कोरोना महामारीसारख्या आजारांना व आरोग्यविषयक नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य […]