Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे ….
लाईव्ह….
पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा दारुण पराभव. जगताप यांच्या विजया नंतर पिंपरी चिंचवड मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू.
अश्विनी जगताप यांचा ३६ हजार ७६ मतांनी विजयी
शेवटच्या फेरी मध्ये अश्विनी जगताप ३६०७६ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी… राहूल काटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव….विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना १३५४९४ इतकी मते मिळाली तर नाना काटे यांना ९९४२४ इतकी मते मिळाली.
पिंपरी चिंचवड ३६ वी फेरी
चिंचवडमध्ये ३६ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १३४२८६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ९८४०१ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३९७६७ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड ३५ वी फेरी
चिंचवडमध्ये ३५ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १३१५२४ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ९६२५६ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३९६६७ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड ३४ वी फेरी
चिंचवडमध्ये ३४ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १२८४७६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ९१८८१ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३८५३९ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड ३३ वी फेरी
चिंचवडमध्ये ३३ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १२५१९० मते मिळाली आहे.नाना काटे यांना ९१३०७ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३७५२५ मते मिळाली आहेत
चिंचवडमध्ये ३१ व्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप २९७५८ मतांनी आघाडीवर.
पिंपरी चिंचवड ३० वी फेरी
चिंचवडमध्ये ३० व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ११६८३८ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ८७०८० एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३६१६४ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड २९ वी फेरी
चिंचवडमध्ये २९ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ११२१७३ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ८४३७५ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३५२९३ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड २८ वी फेरी
चिंचवडमध्ये २८ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १०८६०४ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ८२९९६ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ३१७६३ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड २७ वी फेरी
चिंचवडमध्ये २७ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना १०५१९८ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ८१८३२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २८५८१ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड २६ वी फेरी
चिंचवडमध्ये २६ व्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ९६४९१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७८८५४ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २६०३७ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड २६ व्या फेरिआखेर अश्र्विनी जगताप यांना १७६३६ मतांची आघाडी
पिंपरी चिंचवड तेवीसावी फेरी
चिंचवडमध्ये तेवीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८६१२६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७५४४२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २५७९९ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड बावीसावी फेरी
चिंचवडमध्ये बावीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८३३५६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७१९७० एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २८५२९ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड एकवीसावी फेरी
चिंचवडमध्ये एकवीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८०३५४ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ६८४७७ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २७५८४ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड विसावी फेरी
चिंचवडमध्ये विसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ७१७९१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ६१५४० एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २३२५५ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड एकोणिसावी फेरी
चिंचवडमध्ये एकोणिसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ६७५५६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ५५८३८ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २२३१७ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड अठरावी फेरी
चिंचवडमध्ये अठराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ६४९०९ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ५३५६७ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २१४७२ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड सतरावी फेरी
चिंचवडमध्ये सतराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप १०८५१ मतांनी आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ६१४७३ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ५०६२२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १९४०५ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड सोळावी फेरी
चिंचवडमध्ये सोळाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ५७५५० मते मिळाली आहे.नाना काटे यांना ४६७७२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १८२६६ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड चौदावी आणि पंधरावी फेरी
चिंचवडमध्ये चौदाव्या आणि पंधराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ४९२३९ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ४०७५७ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १४९६४ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड तेरावी फेरी
चिंचवडमध्ये तेराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप ८३५६ मतांनी आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ४६३२० मते मिळाली आहे.नाना काटे यांना ३७९६४ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १४१७१ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड बारावी फेरी
चिंचवडमध्ये बाराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप ८३४२ मतांनी आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ४२६७१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ३४३२९ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १३१४४ मते मिळाली आहेत
पिंपरी चिंचवड आकरावी फेरी
चिंचवडमध्ये अकराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप ८७२४ मतांनी आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ३९९१८ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ३११९४ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १२२४५ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड दहावी फेरी
चिंचवडमध्ये दहाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप ७४१६ मतांनी आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ३५९३५ मते मिळाली आहे.नाना काटे यांना २८४२१ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ११५२६ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड नववी फेरी
चिंचवडमध्ये नवव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप यांना ३२२८६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना २५८३२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १०७०२ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड सातव्या आणि आठवी फेरी
चिंचवडमध्ये सातव्या आणि आठव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप यांना २८७२७ मते मिळाली आहे.नाना काटे यांना २३०७१ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १००४८ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड साहव्या फेरीत
चिंचवडमध्ये साहव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप २१२३७ मते मिळाली आहे.नाना काटे यांना १७८३७ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ७९०७ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड पाचव्या फेरीत
चिंचवडमध्ये पाचव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप १७२३० मते मिळाली आहे.नाना काटे यांना १५६८२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ५७६६ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड चौथ्या फेरीत
चिंचवडमध्ये चौथ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप १३९३१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना १२८३२ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना ४५९९ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड तिसऱ्या फेरीत
चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर.अश्विनी जगताप ७८८२ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७२०६ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २६४५ मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड दुसऱ्या फेरीत
चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप ४७० मतांनी आघाडीवर.अश्विनी जगताप ४४७१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ३७०१ एकूण मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना १६७४मते मिळाली आहेत.
पिंपरी चिंचवड पहिल्या फेरीत
अश्विनी जगताप ४०५३ मते मिळाली आहेत
नाना काटे यांना एकूण ३६०४ मते मिळाली आहेत
तर राहुल कलाटे यांना १२७३ मते मिळाली आहेत.
मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या
चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक मतमोजणी आज गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.