छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अभिवादन….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न….!

कोल्हापूर : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर […]

सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार : उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर : आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातीलe युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. महाराष्ट्र […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर मध्ये आगमन…

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत.        यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री […]

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर…!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण. दुपारी […]

पंचमहाभूत लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ….!

कोल्हापूर  : विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. त्यामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभागी नोंदवावा ,असे […]

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम…!

कोल्हापूर : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.४५ […]

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍याचं सुक्ष्म नियोजन आणि कार्यक्रम स्थळांची पाहणी….!

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

पुणे विभागात राबवले जाणार ‘कॉपीमुक्त अभियान -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता १०० टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ […]

प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.   कणेरी मठ येथे […]