महाराष्ट्र व गोवा बनावटी दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहुतक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणेच्या अनुषंगाने पोलीस दलाससुचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे कोल्हापूर जिल्हामध्ये अवैध व्यवसायावर धाडसत्र सुरु आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस […]

शहीद अशोक कामटे यांचे स्मरणार्थ कोल्हापूर प्रीमियर हॉकी लीग २०२२ : शिवतेज किंग्ज, पद्मा पथक,छावा पँथर विजयी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :सकाळच्या सत्रातील पहिला सामना तडाका तालीम विरुद्ध शिवतेज किंग्स या दोन्ही संघांमध्ये झाला. सामना सुरू होताच पहिल्या पाच मिनिटांमध्ये शिवतेज किंगच्या सुरज काळे यांनी मैदानी गोल करून सुरुवातीस आघाडी घेतली. तडाका तालीम वर गोल […]

कोल्हापूर आयटी हब प्रोजेक्टच्या दृष्टिने ‘आयटी एक्स्पो’ प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल : जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : कोल्हापूरमध्ये दर्जेदार आयटी हब प्रोजेक्ट तयार करण्यात येणार असून यादृष्टिने आयोजित केलेले एक्स्पो- २०२२ प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल. यातून आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये सुमारे ६०० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची तर ३०० हून अधिक तरुण-तरुणींना […]

सचोटी व प्रामाणिकपणाने व्यापार उद्योग करून जीवनात यशस्वी व्हा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत सचोटी व प्रामाणिकपणाने व्यापार -उद्योग करून जीवनमान उंचवा, अशी प्रेरणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आल्यानंतर मुलाबाळांचे शिक्षण चांगले करून त्यांचेही भवितव्य घडवा, असेही ते […]

कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर केले सर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या […]

विजयी भव’ प्रदर्शनासाठी सज्ज….

विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे/प्रतिनिधी : आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात […]

महेंद्र ज्वेलर्स चा लक्ष्मी मोबाईल ॲप डाऊनलोड करा आणि घर बसल्या सोने खरेदी करा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम विक्रीमध्ये ११७ वर्षांची यशस्वी परंपरा असलेले आणि नेहमी नावीन्यपूर्ण कल्पनानी बाजारात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे नामांकित महेंद्र ज्वेलर्स यांनी आधुनिकतेला जोड देत नवीन मोबाईल ॲप नुकताच लॉंच […]

कागलमध्ये हरिनामाच्या गजरात रंगले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१३ : कागलमध्ये हरिनामाच्या गजरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भक्तिभावाने रंगले. येथील श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित हरिनाम सप्ताहात विठोबा-रखुमाईच्या तालावर टाळ वाजवत ते तल्लीन झाले. हसन मुश्रीफ यांच्या या सहभागाने उपस्थित […]

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १०,१२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार, १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे […]

कोणत्याही पक्षात न जाता “स्वराज्य” संघटना स्थापन करणार : संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा…!

विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे प्रतिनिधी मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार […]