पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही.”.. “जान्हवी किल्लेकरने !

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला […]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनू लागल्या जोड्या; निक्की तांबोळी ‘या’ सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi New Season Day 2 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की […]

‘बाबू’ येणार २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर – बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. […]

विषय हार्ड’ चित्रपटास जोरदार प्रतिसाद

इचलकरंजी- वेगळ्या प्रेमकथेचा व भन्नाट विनोदी म्हणून सध्या सर्वत्र चर्चेत असणारा मराठी चित्रपट  ‘विषय हार्ड ‘ प्रेक्षकांना आवडतं असून महाराष्ट्र भर हा चित्रपट गाजत आहे. नुकताच या चित्रपटाचा विशेष शो इचलकरंजी येथील फाॅर्च्यून मल्टीप्लेक्स येथे […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि फोटोग्राफर्स असोसिएशन तसेच कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्या वतीने खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन..

कोल्हापूर : १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन आणि कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी […]

गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट-
"एक दोन तीन चार"

आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय. ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर […]

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे. करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् […]

‘विषय हार्ड’ सिनेमाचा कोल्हापूरात मोठ्या जल्लोषात प्रिमियर लॉन्च….

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा ‘विषय हार्ड ‘हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून कोल्हापूरातील पीव्हीआर सिनेप्लेक्स येथे सुमित,पर्ण पेठे यांच्यासह सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो उत्साहात व दणक्यात संपन्न […]

रांगड्या मातीतला.. “रांगडा” सिनेमा १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला..!!

कोल्हापूर /प्रतिनिधी: शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी “रांगडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब […]

सोशल मीडियास्टार बनला संगीतकार..

व्हायरल कन्टेन्ट पासून कमाल गाणी आणि म्युझिक बनवून यशराज मुखाटे ने आतापर्यंत भरपूर फेम मिळवलाय. टीव्ही शो च्या प्रसिद्ध डायलॉग्स चे रॅप बनवून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातत दर्शकांची मनं जिंकली. बघता बघता तो सोशल […]