“गेट टूगेदर” २६ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला..

कोल्हापुर : पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सतनाम फिल्म्स […]

कोल्हापुरात मलिक अँम्युझमेंट प्रेझेंट्स मनोरंजन नगरीला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी….

कोल्हापूर : जगभरात ज्या काही वास्तू व भव्य प्रतिकृती आहेत त्या पाहण्यासाठी सर्वांनाच शक्य नसते.या वास्तू व भव्य प्रतिकृती पाहण्याची संधी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंडवर उपलब्ध झाली आहे.मलिक अँम्युझमेंट यांनी ही संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध करून […]

रियाने तोडले तिच्या आजोबांशी नाते ….!

रियाने तिचे आजोबा दिलप्रीत यांच्याशी नाते तोडल्यामुळे सोनी सबवरील ‘दिल दियां गल्लां’मध्ये भावनांचा कल्लोळ माजला.सोनी सबवरील ‘दिल दियां गल्लां’ मध्ये गैरसमजुतीने उद्भवलेली परिस्थिति, भावनिक गोंधळ आणि खोलवर रुजलेले समज यामुळे विखुरलेल्या कुटुंबाचे चित्रण आहे. आगामी […]

‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’ फिल्म ओटीटी अवॉर्ड लवकरच पहिलावहिला सोहळा रंगणार ठाण्यात…..!

मुंबई : प्रत्येकाने टाकलेले पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस, पहिला मित्र-मैत्रीण, पहिला पाऊस आणि पहिले प्रेम जसे आयुष्यात महत्त्वाचे…अनन्यसाधारण.. अविस्मरणीय असते, तसाच भव्यदिव्य आणि अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड २०२३.’ […]

TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज….!

Media Control News Network   मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक भाऊराव कऱ्हाडे यांचा नवा चित्रपट ‘टीडीएम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. टीडीएम चित्रपटातील ‘एक फुल वाहतो सखे’ या […]

सुंदरी करणार तिच्या वडीलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार….!

Media Control News Network  कोल्हापूर : कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे […]

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित….

फर्जंदच्या यशानंतर डॉ. अनिरबान सरकार निर्मित आणि डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. या चित्रपटाचे निर्माते डॉ. अनिरबान सरकार यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले  याप्रसंगी […]

सर्जा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…!

अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे लाइमलाईटमध्ये आलेल्या ‘सर्जा’ या आगामी मराठी चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं ‘सर्जा’बाबतची […]

प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’ ….

प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘सरी’ चित्रपटातील पहिलं ‘संमोहिनी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. […]

घर बंदूक बिर्याणी’ ७ एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात…!

कोल्हापुर : झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर […]