भारतीय शहरांमधील केसांच्या आरोग्यावर हवा आणि जल प्रदूषणाचा परिणाम आणि केसांचे संरक्षण करण्याचे उपाय

भारतातील अनेक शहरी केंद्रांसह जगभरातील व्यस्त शहरांमध्ये, प्रदूषणाविरुद्धचा लढा केवळ पर्यावरण वाचवण्यासाठी नाही; हे आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्याबद्दल देखील आहे, ज्यामध्ये आपल्या केसांचे आरोग्य समाविष्ट आहे. हवा आणि जल प्रदूषकांच्या उपस्थितीमुळे आपल्या केसांचा नाश होऊ […]

“एक दोन तीन चार” चित्रपटाचं “गुगली” गाणं रिलीज…

निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या चित्रपटाचे ” गुगली” हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले […]

मराठी पुस्तकांचा नावीन्यपूर्ण पद्धतीने परिचय घडवणारा शतकी उपक्रम – ‘ग्रंथयात्रा’

विशेष लेख : अमरज्योत कौर आरोरा MIC मराठी भाषिक असून साधारणतः महाराष्ट्रापासून आपण दूर दिल्लीसारख्या परराज्यात शिक्षण आणि त्यानंतर काही दशके नोकरी करत कार्यभाग सांभाळत असाल तर आपण मराठी साहित्य तोंडी लावण्यापुरते फार तर वाचत […]

…..आता कोल्हापूरात काय….?

(अजय शिंगे)कोल्हापूर – राज्यात झालेला राजकीय भूकंप सर्वांसाठी धक्कादायक होता कारण कोणाच्या ध्यानी मनी नसताना झालेला शपथविधी सोहळा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली मोठी फूट जनतेच्या मनात शंका निर्माण […]

असामान्य कर्तृत्व गाजवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती…..!

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ […]

गुढीपाडवा का साजरा केला जातो….जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व….!

भारत असा एक देश आहे जेथे विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा, सण साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मात्र हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला गुढी पाडवा आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. […]

जागतीक चिमणी दिन विशेष …!

२० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. परंतु आजच्या काळात मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी […]

आत्महत्या प्रतिबंधाला प्राधान्य देणे या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेसाठी महाराष्ट्रातून विनायक हेगाणा याची निवड…!

कोल्हापूर : भारत हा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के युवा पिढी ही भारताच्या लोकसंखेमध्ये सामील होते.देशातील युवक हा विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याच बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या […]

सशक्त लोकशाहीसाठी हमखास मतदान करा….!

MEDIA CONTROL ONLINE         भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. सन 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल […]

Vodafone-Idea ची सेवा १३ तासांसाठी बंद राहणार…!

Media Control Online  वोडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तुम्ही जर वोडाफोन आयडिया चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही त्रासदायक बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता […]