Vodafone-Idea ची सेवा १३ तासांसाठी बंद राहणार…!

Media Control Online वोडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तुम्ही जर वोडाफोन आयडिया चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही त्रासदायक बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता […]