ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नांवरही भर मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘आयकॅानिक डिरेक्टर ॲाफ दि यिअर’पुरस्काराने सन्मानित

मुंबई  : मनोरंजन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारी ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ पुरस्कार यंदा युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधव यांना मिळाला असून मराठी विभागात ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने त्यांना […]

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का….!

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  या शिंदे गटाच्या शिवसेनेत […]

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून […]

वर्षपूर्ती निमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क             मुंबई, दि. 4 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या […]

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.  आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, […]

अजित पवारांनी घेतली पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ….

  मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होत आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात तर अनेक घडामोडी या होत असल्याचं दिसत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. अजित पवार यांनी […]

UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा […]

“जांगो जेडी” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित……..

पुणे : –  मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट […]

सुप्रीम कोर्ट : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्याच….

Breaking News  मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.नक्की सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक […]