मला सरकारमधून मोकळं करावं :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे त्यामुळे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती  यांनी केली आहे. भाजपानं लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या. त्यामधील त्यांना फक्त 9 जागा […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण..

  मुंबई, दि. २७: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे […]

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीतर्फे नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान..

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीतर्फे नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान.. मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क जी-20 शिखर परिषदेचे आयोजन देशासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेला सुरुवात नवी दिल्ली वृत, भारताला 18 व्या जी-20 शिखर परिषदेचे मिळालेले […]

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नांवरही भर मुंबई, दि. ६ : – ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘आयकॅानिक डिरेक्टर ॲाफ दि यिअर’पुरस्काराने सन्मानित

मुंबई  : मनोरंजन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारी ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ पुरस्कार यंदा युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधव यांना मिळाला असून मराठी विभागात ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने त्यांना […]

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का….!

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  या शिंदे गटाच्या शिवसेनेत […]

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून […]

वर्षपूर्ती निमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क             मुंबई, दि. 4 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या […]

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.  आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, […]