महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण हे अशोभनीय वर्तन: मुख्य जनसंपर्क अधिकारी

मुंबई/प्रतिनिधी दि. २० जानेवारी २०२२: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले  

प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्रासह सीमा भागातल्या प्रत्येकाची हानी: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी दि.17 जानेवारी: महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, […]

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

मुंबई/प्रतिनिधी : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ऍण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवारी […]

कॉमेडी चा बादशाह कपिल शर्मा यांच्या जीवनावर बनणार बायोपीक

मुंबई/प्रतिनिधी: अभिनेता, विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल […]

डॉ. नरेश गिते महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

  मुंबई/विषेश प्रतिनीधी दि १३  महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे […]

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात…..
राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून दिली माहिती

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री […]

पत्रकार दिनाच्या व्यथा
लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट निर्देश..

मुंबई/ प्रतिनिधी: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या  लेव्हल्स ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच […]