गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे

मुंबई प्रतिनिधी : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात,कडक कारवाई करण्याचे आदेश : राजेंद्र पाटील यड्रावकर…!

मुंबई/प्रतिनिधी,दि. ३० : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न […]

राज्यातील ३० हजार बँंक कर्मचारी उद्या-परवा संपावर…

Media Control News मुंबई : कामगार कायदे आणि खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी उद्या सोमवारी २८ मार्च आणि मंगळवारी २९ मार्च रोजी एआयबीईए व एआयबीओए या संघटनांचे देशभरातील पाच लाखावर सभासद कर्मचारी तसेचअधिकारी दोन दिवसांच्या संपात सहभागी […]

मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही..!

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत होवू घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री […]

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने बाधीत शेतकऱ्यांना मदत : विजय वडेट्टीवार

मुंबई प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर 2021 मधील अतिवृष्टी / पुरपरिस्थितीमुळे बाधीत झालेल्या शेती / फळपिकांकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]

मुंबईतील फनेल झोनमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी आराखडा : एकनाथ शिंदे

Media Control News Network मुंबई/प्रतिनिधी :  मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुनील प्रभू, अमीन […]

एसटी कर्मचारी संप, ३१ मार्च पर्यंत जे रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी :एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधिमंडळात बोलताना केले होते. आता दीर्घकाळ लांबलेल्या एसटी संपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत […]

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प …!

मुंबई/प्रतिनधी : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 […]

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनधी : राज्याच्या अर्थसंकल्पावर एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असे वर्णन केले आहे. विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी […]