भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे …!

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे जिल्हयात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली आहे. अश्या परिस्थितीत तो रस्ता पूर्ण बंद झाला असून गगनबावडा चौक येथे बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी घाट बंद करण्यात आलेला आहे.करूळ घाट हलक्या वाहतुकीसाठी चालू आहे.अशी माहिती गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *