जल्लोषी वातावरणात बाल गणेश तरुण मंडळाने केले गणपती बाप्पाचे स्वागत….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:48 Second

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार

कोल्हापूर : जल्लोषी वातावरणात गगनबावडा येथील बाजारपेठ चा राजा बाल गणेश तरुण मंडळ (B.G.M) च्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीसa कर्मचारी संजय पवार साहेब तसेच मंडळाचे अध्यक्ष – अब्बू सय्यद उपाध्यक्ष – रविराज खोत सचिव – महेश बिल्ले खजाणीस – सिद्धेश बोभाटे सदस्य – अमर भांबुरे अजिंक्य गवळी अक्षय पोतदार महेंद्र पाटील तुषार भांबुरे ओंकार नागावकर आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *