Share Now
Read Time:1 Minute, 0 Second
विशेष वृत्त कौतुक नागवेकर
मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये एकूण २९ जिल्हयांनी सहभाग घेतला होता.त्यामधून अनुष्का गड्यापगोळ, रोनित साळुंखे या दोघांची यश मिळवले. तसेच त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली. शाळेतर्फे दोघांचा सत्कार करण्यात आला. यासाठी क्रीडाशिक्षक स्टीफन सर, संस्था CEO सौ. स्वाती खाडे, मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले..
Share Now