Share Now
Read Time:1 Minute, 5 Second
कोल्हापूर:- ०८/०९/२०२२ रोजी न्यू गणेश तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तरी दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला,
प्रतिवर्षा प्रमाणे हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांनी दहा हजार वडापाव पाणी वाटप केले,
कार्यक्रमाचे नियोजन बघून नागरिकांच्यात कौतुक होत होते.
विशेष उपस्थिती छत्रपती मालोजीराजे, उत्तर चे आमदार जयश्री ताई जाधव होते, तर या वेळी उपस्थित मान्यवर मा.अजित पवार, सौ.सरिता अजित पवार, मा.विशाल शिराळकर, मा. ईश्वर परमार ,,मा.कपील काकडे व भागातील सर्व तरुण मंडळे , सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
Share Now