दीपक केसरकर कोल्हापूरचे नवीन पालकमंत्री….!

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकर यांच्यावर मुंबई शहर आणि कोल्हापूर,शंभूराजे देसाई सातारा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोपविले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्हयांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisements

राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर

सुधीर मुनगंटीवार : सोलापूर, चंद्रपूर व गोंदिया

 चंद्रकांत पाटील : पुणे

 विजयकुमार गावित : नंदुरबार

गिरीश महाजन : धुळे, लातूर व नांदेड

 गुलाबराव पाटील : बुलढाणा

दादा भुसे : नाशिक

संजय राठोड : यवतमाळ व वाशिम सुरेश खाडे : सांगली

संदिपान भुमरे : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर),

उदय सामंत : रत्नागिरी व रायगड

तानाजी सावंत : परभणी व उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण : पालघर व सिंधुदुर्ग अब्दुल सत्तार : हिंगोली

दीपक केसरकर : मुंबई शहर व कोल्हापूर

अतुल सावे : : जालना व बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *