कोल्हापूरात पावसाचे जोरदार आगमन…!

ब्रेकिंग….

कोल्हापूर :गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमानात हि वाढ सुरू  होती. काल जिल्ह्यात खूप ठिकाणी पावसाचे आगमन झाले होते परंतु कोल्हापूर मध्ये वातावरणात फक्त बदल होत होते. आज दुपारी पासुन हवेत गारठा निर्माण होऊन  वादळी वाऱ्यासह  कोल्हापूर मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन नवरात्री उत्सवाच्या काळात पाऊस सुरू झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *