कोल्हापूर : दिनांक ०९.१०.२०२२ जागतीक टपाल दिन संपुर्ण जगामध्ये साजरा केला जातो व भारतामध्ये आज पासून टपाल सप्ताह दिनांक ०९.१०.२०२२ ते दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत साजरा केला जात आहे. त्यामध्ये आज जागतिक टपाल दिन विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अर्जुन इंगळे, अधीक्षक, कोल्हापूर डाक वभाग, वैशाली कापसे, सहाय्यक अधीक्षक, उत्तर उपवभिाग, कोल्हापूर, नलोफर शेख, सहाय्यक अधीक्षक, मुख्यालय, दत्ता मस्कर, सहाय्यक अधीक्षक, पश्चमि उपविभाग, कोल्हापूर, अभजीत जाधव, डाक निरीक्षक, कागल उपवभाग, दिपक दवानी, डाक निरीक्षक, प्रमोड मगरे, डाक निरक्षक, गार गोटी उपवभाग, सखाराम शेटवे, पोस्टमास्तर कोल्हापूर हेड पोस्ट ऑफीस व कोल्हापूर वभागातील पोस्टल कर्मचारी उपस्थीत होते. पोस्टमनच्या हस्ते केक कापून डाक सप्ताहाची सुरवात करण्यात आली. डाक सप्ताहानमित्ति खालील प्रकारे कार्यक्रम आयोजति केले आहेत. तरी कोल्हापूर डाक वभिागातील सर्व नागरकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन. अर्जुन इंगळे, अधीक्षक, कोल्हापूर डाक वभिाग यांनी केले.