ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाची मंजुरी…!

Breaking News 

Media Control Online
निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मंजुरी दिली, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल केले आहे. परंतु शिंदे गटाला अजून चिन्ह दिले नाही. निवडणूक आयोगाने आज हे महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत .

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *