कोल्हापूर : श्री शिवशक्ती को.क्रेडीट सोसायटी लिमिटेड वाठार, मा विनय कोरे सुशिक्षित बेरोजगार सहकारी दूध व्यवसाय संस्था वाठार, व माbविनय कोरे तेलबिया खरेदी विक्री संस्था वाठार या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त सर्व सभासदांना संघ फरक बील म्हैस २.३०पैसे गाय १.१० पैसे, संस्था फरक बील म्हैस २.७० पैसे गाय १.१० पैसे, व दिपावली भेट वस्तू म्हैस व गाय प्रति .लि ४० पैसे एकुण म्हैस ५.४०पैसे गाय २.६० पैसे चे वाटप तसेच पतसंस्थेच्या वतीने सभासदाना १२% डिव्हीडट वाटप करण्यात आले संस्था संस्थापक चेअरमन व वारणा सहकारी दुध संघाचे संचालक मा महेंद्र शिंदे यांनी संस्था कायमच उच्चतम दर देते गावातील सर्व राजकीय, सामाजिक कार्यात अग्रेसर असते ,देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाले म्हणून अमृत महोत्सव साजरा केला त्या वेळी सर्वाना मोफत तिरंगा ध्वज वाटप, जनावरांना लम्पी लस मोफत उपलब्ध करून दिली, पशुधन अमृत योजनेतून मयत जनावर अनुदान वाटप, त्वरित वैद्यकीय सेवा देते , नवीन जनावर आणेसाठी आर्थिक मदत अशा योजना राबविण्यात येतात असे सांगितले व सर्व सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थिती – सरपंच सौ तेजस्विनी वठारकर, ग्रामपंचायत सदस्या सौ रेश्मा शिंदे,सौ अश्विनी कुंभार, सौ रूक्साना नदाफ, सौ नाजुका भूंजिगे, श्रीमती सुशीला चौगुले, सदस्य महेश कुंभार शिवशक्ती को ऑप क्रेडिट सोसायटी चेअरमन बी.जे.पाटील, व्हा चेअरमन पंडित शिंदे, संचालक सुरेश पाटील, राजेंद्र शिर्के,बाबासो सुतार, धनाजी चौगुले संचालिका सौ वहिदा पटाईत,सौ वैशाली शिंदे सौ पुष्पांजली क्षीरसागर, सचिव संजय मस्के,मा विनयरावजी कोरे दुध संस्थेचे सचिव सागर पाटील,व्हा चेअरमन सुहास क्षीरसागर, संचालक उत्तम शिंदे, अनिल भोसले, बाबासाहेब दबडे, संचालिका सौ सुजाता शिंदे,सौ अश्विनी निलजे ,सौ अभिलाषा माळी, सुजाता पाटील, श्रीमती सुवर्णा शेटे, सुनिता शिंदे, रमेश गायकवाड,असिफ पटाईत,अतिक पोवाळे, राजाराम शिंदे,मारूती शिंदे,किरण वाक्से,विलास वाक्से, विनोद पाटील,आकाश पांगे,सर्जेराव कुंभार,रोहन लढ्ढे,लक्ष्मण शिंदे, सुनील शिंदे,शंकर पाटील, दिगंबर दबडे, संदिप कुंभार,आजम पटाईत, बबलू नदाफ, सौरभ कुंभार, गोविंद शिंदे,सुशिल जिवरस्कर ,मोहन सुभेदार, शशिकांत शिंदे, शिवाजी गायकवाड, भागवान लोखंडे,शरद लाटकर, डॉ. सन्मुख,दिनकर कांबळे,प्रज्योत पाटील, रमेश गायकवाड, जगन्नाथ तेली,मोहन पवार, पांडुरंग माळी, सचिन गायकवाड, ज्ञानदेव शिंदे,हानिफ पोवाळे, अशोक शिंदे,ज्योतिराम चौगुले,राजु पटाईत, रामचंद्र शिंदे, संस्थेचे चेअरमन, व्हा चेअरमन, सर्व संचालक, सभासद, उत्पादक, ग्राहक,ठेवीदार ,तरूण मंडळचे कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्यां, जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते,जय हनुमान युवा शक्ती चे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते आभार शिवशक्ती को ऑप क्रेडिट सोसायटी चे व्हा चेअरमन पंडित शिंदे यांनी मानले