Share Now
Read Time:36 Second
मुंबई : महाराष्ट्राच्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले.
Share Now