अमरावती : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसल्याने आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी ६ च्या एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.
आमदार बच्चू कडू यांचा अपघात…!
