भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 17 Second

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी 

मिरज : २९ जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले

भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव. सागर वनखंडे. भाजपा युवा मोर्चा. जिल्हा सरचिटणीस. मा. दिगंबर जाधव.व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार नोंदणीअभियान झाले. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री. तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री. सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली. सुरुवात झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष. मोहन वानखंडे सर, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे होते सदर कार्यक्रमात कामगार सह आयुक्त सांगली. अनिल गुरव यांचे चिरंजीव. डॉ. ओमकार गुरव यांची इंडियन आर्मी मध्ये कॅप्टन या पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास नगरसेविका सौ. शांताताई जाधव, नगरसेवक पांडुरंग कोरे,नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक प्रकाश ढंग, संदीप सरगर, मोहन वाटवे, शशिकांत वाघमोडे,विशाल सगरे, विकास मोरे,प्रवीण सूर्यवंशी, विकास माळी, अक्रम शेख,संदीप मेथे,अवधूत जाधव धनंजय नलवडे, तसेच माजी सैनिक वसाहत, सह्याद्री नग,विद्यानगर,अस्वले कॉलनी इत्यादी भागातील नागरिक उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सचिन कदम यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *