शाहू गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत केरळ अंतिम फेरीत दाखल….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 35 Second

Kolhapur : राजर्षी शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुध्द केएसईबी केरळ यांच्यात सामना खेळला गेला. केरळा संघानं सुरुवातीलपासूनचं शॉर्ट पासचा वापर केला. सामन्याच्या अवघ्या दुस-या मिनिटाला विक्नेश एम नं मैदानी गोल करुण संघाला १ -० अशी आघाडी मिळवून दिली. केरळच्या गोलची बरोबरी साध्यासाठी बुधवारपेठच्या रिची माॉन, सागर चिले, रविराज भोसले यांनी केलेल्या चढाया संघाच्या दृष्टीनं फायद्याच्या ठरल्या नाही.. मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा राहिला. उत्तरर्धात केरळच्या संघाशी बरोबरी साधण्यासाठी पुन्हा बुधवारपेठ संघाच्या पुढील फळीतील खेळाडूंनी खोलवर चढाया सुरु ठेवल्या परंतु या चढाया केरळाच्या खेळाडूंनी हाणून पाडल्या. सामना संपण्यास ४ मिनिट बाकी असतांना बुधवापेठच्या खेळाडूंन केरळ संघाच्या गोल पोस्टच्या दिशेनं मारलेला चेडू रोखता केरळच्या खेळाडूंचा चंडूला हात लागल्यानं पंचानी बुधवारपेठ संघाला पेनल्टी दिली. बुधवारपेठचा रिचिमाॉन यानं ८० व्या मिनिटाला अचूक गोल करुण केरळ संघाशी १ -१ अशी बरोबरी साधली. रिचीमोंडच्या गोल मूळ बधवारपेठ संधाच्या विजयाच्या आशा उंचावल्या परंतु संपूर्ण वेळेत हा सामना १ -१ असा बरोबरी राहिल्यानं पंचानी सामना ट्रायब्रेकवर खेळवला यामध्ये केरळ संघानं ४ विरुध्द २ अशा गोलनी बुधवारपेठ संघाचा पराभव करुण अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारपेठ संघाचा खेळाचं केरळच्या प्रशिक्षकांनी काौतुक केलं. कॉऊटर ॲटकच्या जोरावर सामना जिंकल्याचं केरळच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *