Share Now
Read Time:50 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 22 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व पासपोर्ट मॅन, मा. डी.एम. मुळ्ये कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीहून हुबळी दुपारी 4.25 वाजता हुबळी येथून वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण. कोल्हापूर येथे आगमन व दिनांक 23 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोल्हापूर येथे थांबून अनेक लोकांची भेट घेणार आहेत.
Share Now