Share Now
Read Time:44 Second
कोल्हापूर प्रतिनिधी : येथील शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठातील वार्षिक उत्सव रद्द झाल्याची माहिती शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू केला आहे.
या कालावधीत म्हणजे दोन ते सात मे या कालावधीत उत्सव येतो. मात्र यावर्षी उत्सवातील कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, याची भक्तांनी नोंद घ्यावी.
Share Now