Share Now
Read Time:1 Minute, 44 Second
विषेश वृत : अजय सिंग दि . १८
भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या (कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम विभाग) अध्यक्षपदी उपदेश रवींद्र सिंह यांची निवड एकमताने करण्यात आली.
या निवडीचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.
यांच्या प्रमुख उपस्थित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक,
त्याच बरोबर भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष पश्चिम राहुल बजरंग देसाई, राहुल चिकोडे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर उत्तर भारतीय समर्थक समाज बांधवांनी उत्साहपूर्वक जल्लोष केला. निवड झाल्यानंतर त्यांच्यावर मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजाचे प्रदेश सचिव डॉ. सुरेंद्र सिंह, अजय सिंह, अजित सिंह, राहुल चौबे, शिवकुमार सिंह, डॉ. अभिलाष सिंह,, उधीर दुबे, रविकांत त्रिपाठी, बबलू गुप्ता आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %
Share Now