कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्पर्श- द हिलींग टच या सामाजिक संस्थेने आणि सी एस आर आर्म ऑफ इन्फोसिस लिमिटेड या कंपनीने जीवनावश्यक वस्तूंचे ५०० किट आज उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले.
भविष्यातही गरजेनुसार मदत करण्याचे आश्वासनही या कंपनीने दिलेले आहे
स्पर्श-द हिलींग टच सामाजिक संस्था आणि सी एस आर आर्म कंपनी यांच्या वतीने ५०० किट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
