मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली यांच्या वतीने मिनी ट्रॅक्टरने औषध फवारणी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने मिनी ट्रॅक्टर ने औषध फवारणी करण्यासाठी स्वखर्चाने व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे ,कार्याध्यक्ष शीतल लोंढे, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके ,प्रशांत पाटील तसेच महेश कुरणे, शंकर जामदार ,दिलीप जाधव ,मयूर बांगर ,चिंटू पाटील, व शरद गाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *