समरसिंह शंकरराव घोरपडे (सरकार) यांचे निधन…

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 31 Second

समरसिंह शंकरराव घोरपडे(सरकार) वय वर्ष ८०. व्यापारी पेठ शाहूपुरी. १४/३/२४ रोजी राहते घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

समरसिंह घोरपडे (सरकार)अनेक वर्ष शेतकरी संघ येथे कार्यरत होते.
उत्कृष्ट फोटोग्राफी, शिकार, हे त्यांचे आवड होती. शेतकरी संघामध्ये औषध डिपार्टमेंटला असल्याकारणाने अनेक गरीबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. एखाद्याकडे औषध घेण्यासाठी पैसे नसले तरी ओळखीचे व अनोळखी गरजू लोकांची खूप मदत करत असत, सगळे त्यांना देव माणूस आम्हाला भेटला असे सर्वांना मनापासुन सांगत, सरळ स्वभावाचे एकधम शांत संयमी अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही अशी आजची दुःखद घटना घडली
गरीब कुटुंबियांना “आधारवड” म्हणून त्यांचा आस्था होती. आज मात्र अश्रू अनावर झाले त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे पण आज मात्र शब्द पुटेनात घोरपडे (सरकार) कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *