Share Now
Read Time:49 Second
कोल्हापूर : नवनिर्वाचित खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी महाराजांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. शाहू महाराजांच्या सारखे अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व लाभले याचा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
Share Now