जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचन च्या माध्यमातून १ हजार २४ जणांची सोय

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 14 Second

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :   जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी ९ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ १ हजार २४ जण घेत आहेत.
करवीर तालुका – सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी, हॉटेल आनंद कोझी लक्ष्मीपुरी,हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव, अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव, गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह, राधानगरी – पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी, कागल – श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल,नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *