कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे वृक्षारोपण दिन साजरा…

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 24 Second

कोल्हापूर : जागतीक पर्यावरणदिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांचेमार्फत दि . 21/6/2024 रोजी जिल्हा न्यायालय कोल्हापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम के.बी. अग्रवाल जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला .

    वृक्षारोपणाची सुरुवात माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के .बी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष खोत, मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी अपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन पी. एन. देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांनी केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *