राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरांसाठी 23 जुलै पर्यंत दरपत्रके सादर करावीत

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 29 Second

कोल्हापूर, दि. 19: 1 महाराष्ट्र बँटरी, एनसीसी कार्यालयामार्फत राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी उपस्थित छात्रसैनिक व प्रशिक्षक यांच्या भोजन व्यवस्थेसाठी दरपत्रके मागविण्यात येत असून 23 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यं दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन 1 महाराष्ट्र बँटरी, एनसीसी कार्यालयाचे समादेशक अधिकारी ले. कर्नल एम.सी.मुथंना यांनी केले आहे.सी ए टी सी क्र. 318 शिबीर 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एनसीसी भवन, सम्राट नगर, कोल्हापूर येथे तर एस टी टी / सीएटी सी क्र. 333 शिबीर 8 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीत एन.डी. पाटील कॉलेज, मलकापूर, ता. शाहूवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.छात्रसैनिक प्रशिक्षण शिबिराची सविस्तर माहिती 1 महाराष्ट्र बँटरी एनसीसी, एनसीसी भवन, दुसरा मजला, शिवाजी विद्यापीठ परिसर, कोल्हापूर 416004 (दूरध्वनी- 0231 /2694580) येथे  उपलब्ध आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *