जयसिंगपूरच्या पायोस हॉस्पिटलकडून शिरोळच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी मदत

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:36 Second

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी :जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली.
यामध्ये १ हजार अंघोळीचे साबण, १ हजार कपडे धुण्याचे साबण, १ हजार टुथपेस्ट, १ हजार टुथब्रश आणि २ हजार मास्कचा समावेश आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *