इंडोकाऊंट फौंडेशनकडून हातकणंगले सेंटरसाठी मदत

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 2 Second

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : हातकणंगले तालुक्यामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी इंडोकाऊंट फौंडेशनने मदतीचा हात पुढे केला.
इंडोकाऊंट फौंडेशनकडून कोव्हीड केअर सेंटरकरिता १ हजार ५०० बेडशीट, १ हजार ५०० पिलो कवर, ५ हजार मास्क तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून २ हजार सॅनिटायझरच्या बाटल्या, १ हजार अंघोळीचे साबण, १ हजार ५०० कपडे धुण्याचे साबण आणि १ हजार ५०० टुथब्रश तहसिलदार प्रदिप उबाळे यांच्याकडे आज सुपूर्द केल्या.
इंडोकाऊंट फौंडेशनने केलेल्या मदतीची दाखल घेत तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी इंडोकाऊंट फौंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *