Share Now
Read Time:51 Second
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर प्रभाग क्र.२६ येथे श्रध्देय़ आदरणीय अँड.प्रकाश आंबेडकर आणि संविधान रक्षक बैरिस्टर असदद्दुदीन औवेसी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा.शाहिद शेख यांच्या संकल्पनेतून रोजा इफ्तारसाठी महिलांना फळवाटप करण्यात आले.
दरम्यान पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख,सुहेल शेख,फहिम वस्ता,तौसीफ मोमीन,जावेद शेख,मोहसीन मोमीन,अय्याज मुजावर ,इस्तियाक नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now