देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल कोल्हापूर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 37 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोना विषाणू संकटामुळे सत्र २ मधील लेखी परीक्षा शासनाच्या निर्देशान्वये रद्द केल्या गेल्या आहेत. सत्र 2 मधील चाचणी 2 आणि आकारिक मूल्यमापन नियमाप्रमाणे झाले .त्या आधारे गुणांची सरासरी काढून निकाल तयार करण्यात आला.

RTE Act प्रमाणे व शासनाच्या परिपत्रकान्वये आपल्या पाल्यास पुढील वर्गात प्रविष्ट करीत आहोत .

तथापि गुणपत्रक व पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आपल्याला कळविले जाईल .

तसेच  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा केव्हा चालू होणार याबाबत शासन आदेश आल्यानंतर आपणास सविस्तर कळविले जाईल. तरीही इयत्ता १ ली ते १० वी मराठी व सेमी इंग्रजीसाठी प्रवेश सुरु करण्यात आला आहे. http://forms.gle/2fcH7jqKMY45ULWm6 तरी या लिंकवर प्रवेश अर्ज सबमिट करा .

लिंक open करा , भरा , Submit करा , आपल्या पाल्याचा  प्रवेश निश्चित करा .

प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी श्री.आर.ए.गाट : ९४२१९०९४४२,एस.एन.गावडे : ९४२२०४३६०५, ए.एस.पाटील : ९९२३३९९१०८, व्ही.बी .चौगुले : ९८२२३८५०५०,एम.ए. आलमाने : ९८२३४२५८४९ यांच्याशी संपर्क साधा .

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *