सीपीआर च्या अधिष्ठाता पदी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती

उपसंपादक दिनेश चोरगे :  कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) च्या अधिष्ठता पदी डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची निवड करण्यात आली.
आज पासून सीपीआर चा सर्व कारभार त्यांच्या हाती सोपवण्यात आला , यापूर्वी सीपीआर च्या अधिष्ठाता म्हणून डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी काम पाहिले होते, परंतु प्रशासनाने काल त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करून त्या जागी धुळे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *