Share Now
Read Time:57 Second
सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि वैद्यकीय टीम च्या नियोजनाने ६० वर्षावरील नागरिकांची आज जनहित कॉलनी , कलावती मंदिर जवळ मालगाव रोड, येथे कॅम्प घेऊन त्यांची चेकअप आणि टेस्ट घेत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. अक्षय पाटील, मा. पांडुरंग कोरे, मा. निरंजन आवटी, मा. संदीप सलगर आणि वैद्यकीय स्टाफ उपस्थिती होते अशाच पद्धतीचा कॅम्प संपूर्ण भागात घेण्यात येणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
Share Now