Share Now
Read Time:1 Minute, 0 Second
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या राज्यभिषेक दिनी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना एम.आय.एम,डी.पी.आय व पुरोगामी दलित संघ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
दरम्यान यावेळी एम.आय.एम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख, जावेद शेख,फहीम वस्ता ,डी.पी.आय शहर अध्यक्ष प्रविण वाघमारे, पुरोगामी दलित महासंघ जिल्हाअध्यक्ष सतीश कांबळे,चिमाजी आप्पा सोरटे,विशाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now
