कोरगांवकर ट्रस्ट तर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर बसविण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे , सोमवारी उदघाटन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 8 Second

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते. शिवाय अन्य नागरिकही ये – जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात.

तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्ट यांच्यामार्फत पुणे बेंगलोर हायवेवर तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या नव्या उपक्रमाचे उदघाटन सोमवारी ८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता करवीरचे डी.वाय. एस. पी श्री अमृतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे अधिकारी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *